८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी हमीद दलवाई यांच्या मिरजोळी गावातील घरापासून निघणार होती. पारंपारिक विचारांच्या काही लोकांनी विरोध करताच आमच्या मराठी साहित्यिकांनी-संयोजकांनी दिंडीचा कार्यक्रम बदलला. भाऊ पाध्ये यांच्या 'राडा'ची होळी करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच नाव मंचाला देताना होणारा विरोध मात्र साहित्यिकांनी-संयोजकांनी फेटाळून लावला. साहित्यिक!! अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या साहित्यिकांचे संमेलन कि केवळ लोकप्रियता जपणाऱ्या ''मराठी'' साहित्यिकांचे संमेलन??
No comments:
Post a Comment