Monday, 7 January 2013

छोटी गोष्ट

जगाच्या तुलनेत देश लहान.
देशाच्या तुलनेत माणसांचा समूह लहान.
समुहंच्या तुलनेत एकटा माणूस  लहान.
या लहान एकटेपणातून आलेल्या फालतूपणाचं काय करायचं?
मुंगी आकारानं छोटी असते पण ती तुमच्या ढुंगणाला चावू शकते.
तुम्ही तिच्या  ढुंगणाला चावू शकता का?
नाही ना?
म्हणून कोणालाही कमी लेखू नये.

'स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट' : अवधूत डोंगरे
अक्षर मानव प्रकाशन, पुणे. 

No comments:

Post a Comment